खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारत आणि कॅनडा (India - Canada Crisis) यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला दिसत नाही. अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भारतावर टीका केली आहे.
अमेरिकेतील भारतीय नागरिक निखिल गुप्ता (India - Canada Crisis) याच्यावर...
प्रेमानंद शांताराम रमाणी (P. S. Ramani) हे एक भारतीय न्यूरोसर्जन आहेत. पी.एस. रमाणी यांनी न्यूकॅसलमध्ये उत्तम कामगिरी केली असून "पीएलाअयएफ" च्या न्यूरोस्पाइनल शस्त्रक्रिया तंत्रासाठी ते ओळखले जातात. पी.एस. रमाणी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३८ रोजी गोव्यातील वाडी तालौलीम गावात...
राजीव दीक्षित (Rajiv Dixit) यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील अतरौली तहसीलमधील नाह गावात झाला. राधेश्याम दीक्षित हे त्यांचे वडील आणि मिथिलेश कुमारी त्यांच्या मातोश्री. त्यांनी अलाहाबाद येथून बीटेक तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमटेक...
जगदीशचंद्र बोस (Dr. Jagdishchandra Bose) यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी बंगालमधील (आता बांगलादेश) ढाका जिल्ह्यातील मेमनसिंह, फरीदपूर येथे एका प्रख्यात बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भगवान चंद्र बोस हे ब्राह्मो समाजाचे नेते होते आणि ते फरीदपूर, बर्धमान...
भारतासाठी २०२४ हे वर्ष खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारत पुन्हा एकदा इतिहास रचू शकतो. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) ने भारतीय अंतराळ संस्था इस्रो (ISRO) ला मोठी ऑफर दिली आहे. भारताला अंतराळ स्टेशन बनवण्यासाठी नासाकडून...
अनिता बोस फाफ (Anita Bose Pfaff ) यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ मध्ये व्हिएन्ना येथे झाला. ऑस्ट्रियन महिला एमिली शँकेल ह्या त्यांच्या मातोश्री आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) हे त्यांचे वडील. सुभाष चंद्र बोस...
एन.एस. कृष्णन (N.S. Krishnan) हे विनोदवीर होते. त्यांचे पूर्ण नाव नागरकोइल सुदलाइमुथू कृष्णन असे होते. त्यांना कलाइवनार म्हणजेच कलाप्रेमी आणि एनएसएके देखील म्हटले जायचे. एन.एस. कृष्णन विनोदी अभिनेते तर होतेच त्याचबरोबर लेखक आणि गायकही होते. तामिळ सिनेसृष्टीवर त्यांनी विनोदी...