Attack Durga Puja : दुर्गादेवीच्या मंडपातील हिंदूंवर कट्टरपंथींचा हल्ला; असलम, सुलतान, मुन्नाने केली दगडफेक

262
Attack Durga Puja : दुर्गादेवीच्या मंडपातील हिंदूंवर कट्टरपंथींचा हल्ला; असलम, सुलतान, मुन्नाने केली दगडफेक
Attack Durga Puja : दुर्गादेवीच्या मंडपातील हिंदूंवर कट्टरपंथींचा हल्ला; असलम, सुलतान, मुन्नाने केली दगडफेक

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोंडा जिल्ह्यात कट्टरपंथींनी दुर्गादेवीच्या मंडपात हल्ला (Attack Durga Puja) केला आहे. कट्टरपंथींनी दुर्गादेवीच्या मंडपात हिंदूवर दगडफेक केली तसेच देवी-देवतांबद्दल अपशब्द काढले. त्यांना लहान मुलांना देखील लाठीमार केली. पोलिसांनी दगडफेक झाल्याच्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.

( हेही वाचा : Hotels In Amravati : अमरावतीमध्ये सर्वोत्तम हॉटेल्स कसे निवडायचे?

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडाच्या मसकनवा बाजार परिसरात दि. ९ ऑक्टोबर रोजी दुर्गादेवीची मंडपात मूर्तीची स्थापन केल्यावर मूर्तीच्या डोळ्यावरून पट्टी हटवण्यात आली. त्यामुळे दरवर्षीच्या या उत्सवाला असंख्य हिंदू जमा होतात. पूजेनंतर जमलेल्या हिंदूंनी मंडपाबाहेर फटाके फोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी फटाक्यांचा आवाज ऐकून शेजारील वस्तीत राहणारे मुस्लिम भडकले. त्यांनी हिंदूंवर हल्ला केला आणि शिव्या-शाप देण्यास सुरुवात केली. (Attack Durga Puja)

या हल्ल्यात मुन्ना, सुलतान आणि असलम सह बाकी मुस्लिम परिवारातील लोक सहभागी झाले होते. मुस्लिम कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्यात १० ते १२ हिंदू गंभीररित्या जखमी झालेले आहेत. मुस्लिम कट्टरपंथींना थांबवण्याचा प्रयत्न हिंदूंकडून केले असता, कट्टरपंथी अधिक आक्रमक (Attack Durga Puja) झाले आहेत. त्यांनी आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलवले.

यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोंडा डीएम आणि एसपी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा घटनास्थळी पोहचून कट्टरपंथींचा हल्ला रोखला. हिंदूंनी (Hindu) मुस्लिम कट्टरपंथींवर एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये १२ मुस्लिम कट्टरपंथींना आरोपी ठरवण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. (Attack Durga Puja)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.