Muslim : मुसलमान तरुणाने हवाई सुंदरीचा केला विनयभंग 

263
Muslim : अहिल्यानगर शहरात धर्मांध मुसलमानाकडून हिंदु महिलेला बेदम मारहाण आणि विनयभंग

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील विमानतळावर एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद अदनान (Muslim) असे आरोपीचे नाव असून तो वाराणसीहून हैदराबादला विमान पकडण्यासाठी आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. अदनानच्या कृतीमुळे विमानाने सुमारे दीड तास उशिराने उड्डाण केले. एअर इंडियाच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे.

हे प्रकरण वाराणसीच्या फुलपूर पोलीस स्टेशन भागातील आहे. येथे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हैदराबादचा रहिवासी असलेला मोहम्मद अदनान शुक्रवारी येथे पोहोचला. तो काही कामानिमित्त आझमगड येथे गेला होता. अदनानला सकाळी साडेसात वाजता एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने हैदराबादला जायचे होते. मोहम्मद अदनानने (Muslim) एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक IX 1171 च्या महिला क्रू मेंबरचा विनयभंग सुरू केल्याचा आरोप आहे.

(हेही वाचा Muslim : वासनांध मुसलमान आरिफने केला हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग )

सुरुवातीला पीडितेने अदनानच्या चुकीच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले पण तो थांबत नसल्याने तिने ही बाब सुरक्षा अधिकाऱ्याला कळवली. पीडितेच्या तक्रारीवरून गैरवर्तन करणाऱ्या मोहम्मद अदनानला (Muslim) विमानातून उतरवले. या गोंधळामुळे 7:30 च्या नियोजित फ्लाइटला सुमारे 1 तास 20 मिनिटे उशीर झाला आणि ते विमान 8:50 वाजता उड्डाण करू शकले. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सुरक्षा अधिकारी शशिकांत यांनी अदनानच्या कृत्याची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले. अदनानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.