शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत हे ५ किल्ले
आपण महाराजांच्या पाच किल्ल्यांबद्दल जाणून घेऊया
हे पाच किल्ले मुंबई आणि महाराष्ट्राच्या जवळपास आहेत
शिवनेरी - या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला
तोरणा - पावसाळ्यात क्लायमबिंग करता अतिशय प्रसिद्ध
रायगड - शिवराज्याभिषेक याच किल्ल्यावर संपन्न झाला
पन्हाळगड - महाराजांनी या किल्ल्यावर ५०० हून अधिक दिवस घालवले
मुरुड - जंजिरा -- समुद्रापासून ९० फूट उंचावर आहे.